ओवरीयन सिस्ट आजाराची हि लक्षणे तुमच्यात तर नाहीत ना ?
आजकालच्या धावपळीच्या जीवनात अनेक आजारांबरोबरच महिलांमध्ये वाढत जाणारी आजारांची समस्या म्हणजेच ओवेरियन सिस्ट, त्यामुळे महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं अंडाशय हे महिलांचे प्रजनन प्रणाली चे प्रमुख अंग आहे. अंडाशय हे गर्भाशयाच्या दोन्ही बाजूंच्या खालच्या भागात स्थित असतात. आपल्या शरीरातल्या ओवरी एस्ट्रोजन व प्रोजेस्टरॉन हार्मोनचे स्त्रवण करते. आज आपण ओवरियन सीस्ट बद्दल माहिती पाहणार आहोत. त्यामुळे त्याची कारणे,समस्या आणि उपाय याबद्दल आपण पूर्णपणे जाणून घेऊया.
महिलांमध्ये दोन ओवरी असतात. त्यातील एक किंवा दोन्ही ओवरीमध्ये द्रवाने भरलेल्या पिशव्या तयार होतात. त्यांना ओवरियन सिस्ट असे म्हटले जाते. मानले जाते की महिलांच्या आयुष्यात एकदा तरी या सिस्ट चा विकास होतो.
अंडाशयातील गाठी चे प्रकार :-
1. Folical Cyst or Follicular Cyst
2.Corpus luteum cysts
इतर प्रकार:-
1.Dermoid cysts
2.Cystadenomas
3.Endometriomas
4.Polycystic overy syndrome
अंडाशयाचा कर्करोग :-
अंडाशयाचा कर्करोग तेव्हा होतो जेव्हा गर्भाशयातील नलिका नष्ट होतात व छोट्या छोट्या गाठी बनायला सुरुवात होते. हे तेव्हा समजते जेव्हा हे सिस्ट पेल्विस व पोटामध्ये पसरते. शक्यतो हा कर्करोग वयाच्या चाळिशीनंतर किंवा मासिक धर्म बंद झाल्यानंतर होतो..
कर्करोगाचे प्रकार :-
1.Epithelial Tumers :-
हा दोन्ही ओवरी च्या बाहेर टिशू बनवतो. हा सर्वात जास्त आढळणारा कर्करोगाचा प्रकार आहे.हा 85 ते 90 टक्के महिलांमध्ये आढळून येतो.
2.Germ cell Tumers :-
हा दुर्मिळ प्रकारचा कर्करोग असून याची सुरुवात अंडे बनविणाऱ्या पेशींमध्ये होते.
3.Primary peritoneal carcinoma :-
हा Epithelial tumer सारखाच असतो, परंतु हा ओवरीज च्या काढण्याने प्रभावित होत नाही.
जेव्हा सिस्ट छोटा असतो तेव्हा लक्षणे समजून येत नाही परंतु जसा जसा तो मोठा होत जातो त्याचे अनेक लक्षणे दिसू लागतात. सिस्ट आणि कॅन्सर दोन्हींची लक्षणे जवळ-जवळ सारखेच असतात ती पुढीलप्रमाणे :-
1. पोटातील सूज
2. योनी मध्ये दुखणे (मासिक धर्माच्या आधी किंवा नंतर)
3.कंबरेच्या खालचा भाग दुखणे
4.अस्वस्थता,उलटी होणे आणि ताप येणे
5.पोटामध्ये जडपणा वाटणे
6.अपचन
7.थकवा येणे
8.अनियमित मासिक धर्म
9. पित्त होणे
10. केस गळणे
11. वजन वाढणे
12. अशक्तपणा येणे
13. वारंवार लघवीला लागणे
14. श्वासोच्छवास वेगाने होणे
कारणे :-
1. अनियमित मासिक धर्म
2. आधीपासूनच ओवरियन सिस्ट ची उपस्थिती
3. वांझपणा
4. हार्मोन्स च्या संबंधित समस्या
5. योनी संसर्ग
6. वाढलेले वजन
खालील वैद्यकीय उपकरणांच्या सहाय्याने परीक्षण केले जाते -
1. CT Scan
2. MRI
3. Ultrasound( अल्ट्रा सोनोग्राफी)
इतर काही टेस्ट :-
1. CA-125 blood test
2. Harmonal level test
3. Pregnancy test
4. Colonoscopy
5. Abdominal fluid aspiration
6. Biopsy
7. Transvaginal ultrasound
1. Laproscopy :-
यामध्ये दुर्बिणीच्या साह्याने छोट्या आकाराचे सिस्ट छोटा कट घेऊन काढून टाकले जातात.
2. Laprotomy :-
यामध्ये ओपन सर्जरी वापरून ओटीपोटावर थोडा मोठा कट घेऊन मोठ्या आकाराचे सिस्ट काढून टाकले जातात.
उपचार कोणाकडून घ्यावेत :-
ओवरियन सिस्ट ची समस्या उद्भवल्यास स्त्री रोग विशेषज्ञ(Gynecologist) व प्रसूतीशास्त्रज्ञ(Obstetrician) असलेल्या अनुभवी व्यक्तीकडून उपचार घेणे केव्हाही फायद्याचे ठरेल.
Note- वरील लक्षणे आढळून आल्यास आव्हेरियन सिस्ट असेलच असे नाही, परंतु लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तपासणी जरूर करून घ्यावी.
जर आपणास हा ब्लॉग आवडल्यास, हि माहिती आपल्या दुसऱ्या माता भगिनींना हि कळवा
ओवरियन सिस्ट ( Ovarian Cyst) म्हणजे नेमकं काय?
महिलांमध्ये दोन ओवरी असतात. त्यातील एक किंवा दोन्ही ओवरीमध्ये द्रवाने भरलेल्या पिशव्या तयार होतात. त्यांना ओवरियन सिस्ट असे म्हटले जाते. मानले जाते की महिलांच्या आयुष्यात एकदा तरी या सिस्ट चा विकास होतो.
Source- Mayo Foundation
अंडाशयातील गाठी चे प्रकार :-
1. Folical Cyst or Follicular Cyst
2.Corpus luteum cysts
इतर प्रकार:-
1.Dermoid cysts
2.Cystadenomas
3.Endometriomas
4.Polycystic overy syndrome
अंडाशयाचा कर्करोग :-
अंडाशयाचा कर्करोग तेव्हा होतो जेव्हा गर्भाशयातील नलिका नष्ट होतात व छोट्या छोट्या गाठी बनायला सुरुवात होते. हे तेव्हा समजते जेव्हा हे सिस्ट पेल्विस व पोटामध्ये पसरते. शक्यतो हा कर्करोग वयाच्या चाळिशीनंतर किंवा मासिक धर्म बंद झाल्यानंतर होतो..
कर्करोगाचे प्रकार :-
1.Epithelial Tumers :-
हा दोन्ही ओवरी च्या बाहेर टिशू बनवतो. हा सर्वात जास्त आढळणारा कर्करोगाचा प्रकार आहे.हा 85 ते 90 टक्के महिलांमध्ये आढळून येतो.
2.Germ cell Tumers :-
हा दुर्मिळ प्रकारचा कर्करोग असून याची सुरुवात अंडे बनविणाऱ्या पेशींमध्ये होते.
3.Primary peritoneal carcinoma :-
हा Epithelial tumer सारखाच असतो, परंतु हा ओवरीज च्या काढण्याने प्रभावित होत नाही.
ओवरियन सिस्ट आणि ओवरियन कॅन्सर ची लक्षणे :-
जेव्हा सिस्ट छोटा असतो तेव्हा लक्षणे समजून येत नाही परंतु जसा जसा तो मोठा होत जातो त्याचे अनेक लक्षणे दिसू लागतात. सिस्ट आणि कॅन्सर दोन्हींची लक्षणे जवळ-जवळ सारखेच असतात ती पुढीलप्रमाणे :-
1. पोटातील सूज
2. योनी मध्ये दुखणे (मासिक धर्माच्या आधी किंवा नंतर)
3.कंबरेच्या खालचा भाग दुखणे
4.अस्वस्थता,उलटी होणे आणि ताप येणे
5.पोटामध्ये जडपणा वाटणे
6.अपचन
7.थकवा येणे
8.अनियमित मासिक धर्म
9. पित्त होणे
10. केस गळणे
11. वजन वाढणे
12. अशक्तपणा येणे
13. वारंवार लघवीला लागणे
14. श्वासोच्छवास वेगाने होणे
कारणे :-
1. अनियमित मासिक धर्म
2. आधीपासूनच ओवरियन सिस्ट ची उपस्थिती
3. वांझपणा
4. हार्मोन्स च्या संबंधित समस्या
5. योनी संसर्ग
6. वाढलेले वजन
ओवरियन सिस्ट मुळे ओवरियन कॅन्सर होतो का?
सामान्यतः ओवरियन सिस्ट हे हानिकारक नसतात. ते आपोआप नष्ट ही होतात.सिस्ट मुळे अंडाशयाचा कर्करोग होऊ शकतो किंवा होत ही नाही. बऱ्याचदा सिस्ट कर्करोगाचे रूप धारण करत नाही परंतु काही प्रकरणांमध्ये हे संभव आहे. सिस्ट व कॅन्सरची लक्षणे एकच असल्यामुळे त्याबाबत समजणे थोडे कठीण आहे, परंतु काही तपासण्या व परीक्षण केल्यानंतर ते समजू शकते.काही प्रकारच्या टेस्ट घेऊन सिस्ट किंवा कॅन्सर असल्याचे समजू शकते. टेस्टचा प्रकार हा सिस्ट च्या आकारावर व रचनेवर अवलंबून असतो.खालील वैद्यकीय उपकरणांच्या सहाय्याने परीक्षण केले जाते -
1. CT Scan
2. MRI
3. Ultrasound( अल्ट्रा सोनोग्राफी)
इतर काही टेस्ट :-
1. CA-125 blood test
2. Harmonal level test
3. Pregnancy test
4. Colonoscopy
5. Abdominal fluid aspiration
6. Biopsy
7. Transvaginal ultrasound
ओवरियन सिस्ट काढून टाकण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियांचे प्रकार :-

0 Comments