आजकाल सोशल मीडियाचा वापर म्हणजे आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. सोशल मीडियावर अनेकदा आपल्या मैत्रिणीकडून फिरायला गेलेले,कोणतेतरी function अटेंड केलेले फोटोज शेअर केले जातात. त्या माध्यमातून त्या किती आनंदी आहेत…